नायगांव तालुक्यातील वंचित बहुजन युवा आघाडीची कार्यकारणी लवकरच जाहिर होणार दिपक गजभारे घुंगराळेकर.

“युवा तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग ;

“इच्छुक नवतरूण युवकानी संपर्क करावा…!*

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
नायगांव तालुक्यातील वंचित बहुजन युवा आघाडीची कार्यकारणी लवकरच जाहिर करण्यात येणार, असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड़ ( दक्षिण ) जिल्हा उपाध्यक्ष-दिपक गजभारे घुंगराळेकर, यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य युवा प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन युवा आघाडी तालुका, नायगांव या ठीकाणी मोहिम सुरू करण्यात येणार आहे.
भिक नको सतेची सत्ता हवी हक्काची हे मुलमंत्र डोक्यात आत्मसात करुन वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्वा आदरणीय.ॲड.बाळासाहेआंबेडर,व युवा नेतृत्व सुजात आंबेडकर, यांच्या पाठीशी खंबिर पणाने उभे राहुन तमाम बहुजम वंचित अल्पसंख्याक बारा बलुतेदार समूहातील युवा कार्यर्त्यांनी, मा.बाळासाहेब आंबेडकर, यांच्या आदेशानुसार नायगांव तालुक्यांतील सर्व युवा कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीची तालुका युवा कार्यकारणी परीपूर्ण सर्व समाजबांधवाला एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका पदा आधिकारी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत बाळासाहेब आंबेडकर, यांचे विचार घरोघरी पोहचण्यासाठी नवोदित तरूण युवा आघाडी तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक नवतरूण युवा नी, दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर, जिल्हा उपाध्यक्ष – वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड़ ( दक्षिण ) यांच्याशी संपर्क करावा…!
मो:- 7798558157 – 8788177093

ताज्या बातम्या