वंचितचे उमेदवार प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ यांचे नामनिर्देशन पत्र दाख़ल!

औरंगाबाद :

वंचित बहुजन आघाडीचा पदवीधर मतदासंघातील उमेदवारी अर्ज आज दाखलकरण्यात आला.

 

वंचित बहुजन आघाड़ीचे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ यांनी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादमध्ये पदवीधर मतदार नामनिर्देशनपत्र दाख़ल केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता अमित भुईगळ, औरगाबाद (प.) शहराध्यक्ष संदीप शिरसाठ, सम्यक विद्यार्थी आंदोलन महासचिव प्रकाश इंगळे यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या