वंशीका गोशाळेचे उद्घाटन नरसी येथे संपन्न !

( विशेष प्रतिनिधी  – गणेश कंदुरके )

नरसी ता नायगाव येथे वंशीका गोशाळेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. 

या प्रसंगी आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, जिल्हा परिरिषद सदस्य माणिकराव लोहगावे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भास्कर भिलवंडे,

नरसि चे सरपंच गजानन भिलवंडे, आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या महीला अध्यक्ष राणीताई स्वामी,भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रदेश प्रतिनिधी पूजा निचले, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय प्रदेश सरचटणीस राजू पाटील शिंपाळकर, जिल्हाध्यक्ष शंकर मावलगे,

महिला जिल्हाध्यक्ष आशा पांचाळ, जिल्हाउपाध्यक्षा परतिबा बोधणे, जयश्री पांचाळ, शिवराज बेळगे, शाम पाटील चोंडे, नाना पाटील कोरे ,माधव कोरे, शिवसेनेचे अनिल बोधणे, आदि जणांची उपस्तिथी होती.

वंशीका गोशाळेच्या आयोजक उत्तम बोधणे, संदीप जानकवाडे, उमाकांत बोधने होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या