खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या दणदणीत विजय होताच कार्यकर्त्यांसह मतदार बांधवांनी या निवडीचे गुलाल उधळून आतिश बाजी पेढे वाटून जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे महा आघाडीचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या मतमोजणीकडे महाराष्ट्र राज्याचे जिल्ह्याचे मातब्बर मंडळीच्या लक्ष लागून होते परंतु जनमताचा कौल काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात मतदारांनी दिल्यामुळे  दणदणीत विजय होताच जिल्हा नायगाव तालुक्यात शहरात मतदारांनी कार्यकर्त्यांनी आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने गुलाल उधळीत रॅली काढून जल्लोषात अतिशबाजी करत पेढे वाटून निवडीचे स्वागत केले. व आनंद उत्सव साजरा केला.

यावेळी नायगाव मतदारसंघ धर्माबाद ,उमरी ,देगलूर ,मुखेड बिलोली येथील राष्ट्रवादी, शिवसेना , काँग्रेस ,कार्यकर्त्यांनी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालय नवनिर्वाचीत खासदार वसंतराव चव्हाण त्यांच्या स्वागतासाठी भेटून हारतूरे देऊन पेढे वाटून जल्लोषात भव्य स्वागत केले.
यावेळी सय्यद रहीम शेठ, संजय पाटील शेळगावकर, डॉक्टर मधुकर राठोड, जगदीश कदम, प्राचार्य क्षीरसागर , प्राचार्य मैड सर, प्राचार्य माने सर, प्राचार्य सूर्यवंशी, दत्ता पाटील इज्जतगावकर तसेच आर्य वैश्य समाज बांधवांचे वतीने प्रसिद्ध उद्योजक श्रीराम मेडेवार, वसंतराव मेडेवार, गजानन चौधरी,सदानंद मेडेवार, सतीश मेडेवार, रमेश चिद्रावार ,विजय प्रतापवार, धनंजय कवटीकवार, महेश पत्तेवार, सूर्यकांत कवटीकवार, जगदीश प्रतापवार, स्नेहल मेडेवार, पवन गादेवार साईनाथ मेडेवार, श्रीनिवास बच्चेवार, विश्वनाथ मेडेवार, अवि चालीकवार, नरेश गंदेवार , मारोती कत्तुरवार, आशिष मामिडवार , संजय मामीडवार,
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या