वासवी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आर्य वैश्य समाज बांधवांची कुलस्वामिनी वासवी माता कन्याका परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा निमित्ताने नायगावात आर्य विषय समाज बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन आर्य वैश्य समाज बांधवांची कुलस्वामिनी वासवी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा निमित्ताने नायगाव येथील आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने वासवी माता कन्यका परमेश्वरीचीकुंकुमार्चना महाआरती, समाजातील प्रमुख मान्यवरांच्या सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, प्रसिद्ध सुर संगम संगीत मैफिल कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसाद भोजन दिनांक 1 जून रोजी2024 सायंकाळी 6 वाजता नायगाव येथील सतीश मेडेवार यांच्या श्री साईबाबा ऑईल मिल मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व समाज बांधव यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून महिला पुरुष लहान बालक तरुण-तरुणी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नायगाव आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या