वंचित बहुजन आघाडीच्या कुंडलवाडी शहराध्यक्ष पदी सिध्दार्थ कांबळे !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील रहिवासी तथा पत्रकार सिध्दार्थ रमेशराव कांबळे यांची वंचित बहुजन आघाडीच्या कुंडलवाडी शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.देगलूर येथे एका बैठकित या निवडीचे नियुक्तीपत्र महाराष्ट्रचे प्रवक्ता फारुख अहमद, जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरगंले, जिल्हाउपाध्यक्ष शंकर महाजन तालुकाध्यक्ष धम्मदिप गावंडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.या निवडीबद्दल सिध्दार्थ कांबळे यांना सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत…
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या