सिद्धार्थ नगर देगलुर येथील ड्रेनेज दुरुस्ती करा- विकास नरबागे

( देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघ )

प्रभाग क्र. ३ सिद्धार्थनगर देगलूर येथील ड्रेनेज दुरुस्ती व सुरळीत करण्याचे निवेदन आज मुख्याधिकारी यांना देण्यात आले. 

मुख्याधिकारी यांनी सिद्धार्थ नगर येथील नागरिकांना असे सांगितले की लवकरात लवकर तक्रार निवारण करण्याचे आश्वासन दिले.

या वेळी उपस्थित सिद्धार्थ नगर येथील जागरूक नागरिक शंकर कांबळे ,लक्ष्मण पिंगळे , गंगाधर सोनकांबळे, राजू पांढरे, गौतम धावते ,नितीन कांबळे ,सिद्धार्थ पिंगळे, मार्तंड कांबळे ,किर्तीरत्न कांबळे व विकास नरबागे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या