व्हीपीके उद्योग समुहाकडुन कारेगाव व हारेगाव नाल्यावर मातीबंधारा उभारले.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधि – आनंद सुर्यवंशी ]
व्हीपीके उद्योग समुहातील गुरूजी फाउंडेशन च्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत “पाणी आडवा आणि पाणी जिरवा” यामाध्यमातून कारेगाव व हारेगाव यांच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात कडक उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी पाणी राहिले पाहिजे या उद्देशाने माती बंधाराचे भुमिपुजन व्हीपीक समुहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे गुरूजी करण्यात आले. यावेळी संचालक संदिप पाटील कवळे, पुजाताई पाटील कवळे, लक्ष्मण पाटील हरेगावकर, तानाजी पाटील हारेगावकर, श्रीनिवास पाटील ढगे,उमाजी पाटील नादरे, देवराव पाटील जगदंबे, गोविंद पाटील जगदंबे, नितीन भांगे, माधवराव पाटील हरेगाव, व्यंकटराव पाटील बेलगुजरीकर, आनंदराव पाटील जगदंबे, बाबु निदानकर सरपंच, बालाजी पाटील हरेगावकर, देविदासराव पाटील हरेगावकर, लक्ष्मण पाटील शिंदे, आनदराव पाटील शिंदे, मनोज पाटील जगदंबे, लक्ष्मण पाटील जगदंबे चेअरमन, परमेश्वर पाटिल जगदंबे, पपू पाटील जगदंबे,गगाधर जागलेकर, विठ्ठल जगदंबे, बाबुदादा जामुदेकर, दासराव पाटील पवळे, विकास आधिकारी श्री.पडवाळे, जनसंपर्क आधिकारी यु.जी.कदम, श्री.भोसले, श्री.शेख, सटवा पवार आदि जण उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या