व्हीपीके अ‍ॅग्रो फूड प्रॉडक्ट्स प्रा. लिमिटेड सिंधीकडून उस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ५०० रु जमा !

व्हीपीके अ‍ॅग्रो फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कडून
प्रयाग नगर सिंधी यांचे कडून मागील गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्यांचा बँक खाती रू.500/- प्रति मेट्रिक टन या प्रमाने एकूण 52302 मेट्रिक टनाची एकूण रक्कम रू.26941222.00 वर्ग करण्यात आली आहे ऊस पुरवठादार शेतकर्यांना दिपावली सनानिमित्त सनापुर्वी रक्कम बोलल्या प्रमाणे गाळपावेळेस २००० हजार आणि आता ५०० मिळुन बोलल्या प्रमाणे २५०० रुपये भाव दिलेला आहे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीं मारोतराव व्यंकटराव पाटिल कवळे (गुरूजी) हंगाम 2019-20 मधील ऊसास ऊछ्यांकी भाव दिल्यामुळे कार्य क्षेत्रातील ऊस उत्पादकमधे आनंदी वातावरण निर्माण होऊन चालू उस लागवड हंगामा मधे पाण्याची उपलब्धता विचारात घेवून मोठ्या प्रमाणात उस लागवाड़ी कड़े वळले आहेत ऊस उत्पादक शेतकर्यांना करखान्याची ऊस विकास कार्यकर्म अंतर्गत गावोगावी ऊस विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस लागवड पद्धति बाबत अद्यावत तंत्रज्ञानाची महिती खत व्यवस्थापन सुक्ष्म सिंचन व्यवस्थेचे महत्व द्रवरूप खताची वापर वाढून खत खर्चात बचत करन्याविषयी अमूल्य मार्गदर्शन केले जात आहे.सर्व शेतकरी बांधवांनी यावर्षी सुध्दा आपण कोणत्याही भुलथापाला बळी पडुन इतर कारखान्याला उस न देता आपला उस आपल्या हक्काचा कारखाना एम.व्हि.के वाघलवाडा व व्हि.पी.के सिंधी या कारखान्याला देवुन शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतात उस शिल्लक राहणार नाही याची काळजी मी घेणार असल्याचे कवळे गुरुजी ने सांगितले..

ताज्या बातम्या