के. रामलू शाळेच्या सुरक्षा ॲपचे विशेष कौतुक !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
     49 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या स्त्री संरक्षण ॲप चे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर, शिक्षणधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी के.रामलू शाळेच्या इयत्ता नवव्या वर्गातील विद्यार्थी पियुष संजय हमंद या विद्यार्थ्याचे व मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षक कागळे यांचे विशेष कौतुक करून 30 वे जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद विज्ञान शिक्षकांच्या कार्यशाळेचे औचित्य साधून, नांदेड येथील सायन्स कॉलेज येथे जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या