डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदु कोडबिलामुळे महिला सक्षम झाल्या – समतादुत दिलीप सोंडारे !

[ नायगाव प्रतिनिधी- दीपक गजभारे ]
महिलांच्या अन्याया विरूद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु कोडबिल केल्यामुळे आजच्या महिला सक्षम झाल्या असुन प्रत्येक महिलेनी कायद्दा अभ्यासायला हवा असे आव्हान नायगांव तालूका समतादुत दिलीप सोंडारे महिलांना मार्गदर्शन करताना केले. मौ.बरबडा येथे 8 मार्च रोजी महिला जागतीक महिला दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी सुशीलाबाई माचेवाड ह्या होत्या.

पुढे बोलताना सोंडारे म्हणाले की सविंधानामुळे आज महिलांना प्रत्येक क्षेत्रात आरक्षण मिळाले असुन विविध उच्च पदावर नोकरी करीत आहेत.पुरूष्यांच्या बरोबरीने समान अधीकार केवळ भारतीय सविंधानामुळे मिळाले आहेत.प्रत्येक नागरीकाने सविंधानाचा आदर करावा असेही म्हटले..
यावेळी pip Crp संजिवनी गोविंद लांडगे यांनी सावित्रिबाई फुले यांच्या जिवणावर प्रकाश टाकला. महिलांनी अंधश्रद्धा सोडून वैज्ञानीक दृष्टीकोण बाळगावा, असे हि सांगीतले.
कार्यक्रमास lcrp भाग्यश्री चिंतेवाड,  जनाबाई सींदगे, सोनाली गंजेवार, ग्राम संघाचे अध्यक्षा शामाबाई मदेवार, भाग्यश्री शिंदे, बॅंक सखी सोनाली शेट्टे, वर्धिनी अणिता माचेवार, अन्नपुर्णा जेठेवाड, अंगणवाडी कार्यकर्ती सिंधुताई जाधव, शोभाताई विठ्ठलवार, सिमा सर्जे, नंदाताई बोईनवाड, शांताबाई नेर्लेवार, आशा सर्जे, मधुमालती कुलकर्णी, सेविका जयश्री सोनटक्के, रूक्मीनी तेलंग, छाया गुंडले, सुनीता बोरगावकर, अंजना जेठेवाड, मनोरंजना उलगुलवार, काशीबाई नबलवार आदी उपस्तीथ होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या