सालेगाव येथे जंगी कुस्ती सामना रंगला !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील सालेगाव येथे खडोबा यात्रा महोत्सव होता. या महोत्सवात जंगी कुस्त्याची दंगल संपन्न झाली आहे. या यात्रा करीता सालेगाव चे सरपंच बालाजी लव्हळे उप सरपंच राजेश पा जाधव, मोहनराव शिंदे सर पंडित पाटील जाधव, बळवंत पाटील शिंदे, हानमंत मनुरे, बालाजी महाराज, प्रल्हाद पाटील शिंदे, रामराव पाटील लव्हळे व गावकर्‍यांच्या आयोजित करणाऱ्या आलेल्या यात्रा महोत्सवात महाराष्ट्रातील नामांकित पैलवान बरोबर पैलवान मुलींनी देखील हजेरी लावली होती.
विशेष म्हणजे ७ तास कुस्त्याची ही दंगल रंगली होती. विजयी पैलवानांना १००रूपये ईनामापासुन ५०५१ रूपया पर्यंत बक्षिसे दिली गेली. या कुस्ती मैदानावर मराठवाड्यातील नांदेड परभणी, हिंगोली, लातुर, अशा अनेक जिल्हायातून पैलवानांची गर्दी झाली होती. व गावातील पंचकमेटी लक्ष्मण पहिलवान, राम पहलवान, रोहिदास पहिलवान, यांनी होते आलेल्या पैलवानांना गावकऱ्यांनी जेवणाची सोय केली होती, यात महीला रेणुका पवार पुसद यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तर जंगी कुस्त्याच्या दंगलीत सय्यद आजिम सोनवळ व आमीत नांदेड अखेरची तर दशरथ तोरणेकर व संजय दिल्ली याची होती.

येथील रेणुका पवार पुसद यांनी पैलवान मुलाना असमान दाखवले व पोलीस कर्मचारी गिते बिट जमादर, इश्ववरे साहेब पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला व अजित कोठेकर, गोविंदराव जाधव, रंगराव लव्हळे, गावातील अनेकांनी परीश्रम घेतले मनोरंजन म्हनुन दुर्ग नांदेडकर याचा ऑर्केस्ट्रा होता.

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या