सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना कंधार समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा वंचित च्या वतीने अभिवादन ।

[ विशेष प्रतिनिधी कंधार- भास्कर कदम ]

ऐतिहासिक कंधार शहरातील सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मारक भीमगड कंधार येथे १०९ व्या जयंतीनिमित्त भैय्यासाहेब यांच्या अस्थी असलेल्या पवित्र भीमगड कंधार या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा कंधार च्या वतीने पंचशील ध्वजारोहन करून भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, वंचित बहुजन आघाडी चे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवा भाऊ नरंगले व बौद्ध अनुयायी यांनी विनम्र अभिवादन केले.
www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

 

ताज्या बातम्या