संगम येथील गोदावरी नदी पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
             येथील शहरापासून 5 की मी अंतरावर असलेल्या संगम येथील गोदावरी नदी पात्रात शिवरात्रीच्या अनुषंगाने गेले असता कुंडलवाडी येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

             कुंडलवाडी शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या संगम येथील संगमेश्वर तीर्थस्थळला महाशिवरात्री निमित्त अनेक भाविक भक्त जात असतात याच अनुषंगाने कुंडलवाडी येथील चिंटू जंगलवार वय अंदाजे 25 वर्ष हा तरुण दिनांक 9 रोजी दुपारी पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.सदरील घटना पोलीस ठाणे कुंडलवाडी येथे कळताच सहयक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन सदरील तरुणाला नदी पात्रातून बाहेर काढून कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.सदरील घटनेची आकस्मित मृत्यूची नोद प्रक्रिया कुंडलवाडी पोलीस ठाणे येथे चालू आहे.
सदरील घटनेमुळे कुंडलवाडी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संगम येथील गोदावरी नदी पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू
कुंडलवाडी येथील शहरापासून 5 की मी अंतरावर असलेल्या संगम येथील गोदावरी नदी पात्रात शिवरात्रीच्या अनुषंगाने गेले असता कुंडलवाडी येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कुंडलवाडी शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या संगम येथील संगमेश्वर तीर्थस्थळला महाशिवरात्री निमित्त अनेक भाविक भक्त जात असतात याच अनुषंगाने कुंडलवाडी येथील चिंटू जंगलवार वय अंदाजे 25 वर्ष हा तरुण दिनांक 9 रोजी दुपारी पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदरील घटना पोलीस ठाणे कुंडलवाडी येथे कळताच सहयक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे,पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन सदरील तरुणाला नदी पात्रातून बाहेर काढून कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सदरील घटनेची आकस्मित मृत्यूची नोद प्रक्रिया कुंडलवाडी पोलीस ठाणे येथे चालू आहे.सदरील घटनेमुळे कुंडलवाडी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या