युवासेना शहराध्यक्ष पदी बंटी साठे यांची निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 येथील शिवसेनेचे युवा धडाडीचे कार्यकर्ते बंटी साठे यांची नुकतीच कुंडलवाडी युवासेना शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल कुंडलवाडी शिवसेना प्रमुख शंकर कोनेरवार, उपाध्यक्ष रमेश गवते, जेष्ठ शिवसेनीक लक्ष्मण गंगोने, पेंटाजी तोटावार संघटक दिगंबर लाडे, साईनाथ भोरे, संजय अण्णा हमंद, अनिल खांडरे, लक्ष्मण नवाथे, विनोद भास्कर, प्रमोद साठे, शिककुमार गंगोने, अविनाश करपे, श्रिनिवास भोरे, बंटी माहेवार, गजानन गंगोने, विठोजीकाका साठे, प्रफुल्ल खांडरे, व जुनेदभाई शेख, आदींनी सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या